सोनी मराठी वाहिनीवर स्वराज्य जननी जिजामाता ही नवीन मालिका सुरु होणार असून या मालिकेचा ग्रँड लाँच सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील हजेरी लावली त्यावेळी त्यांनी जिजामाता म्हणून अमृताची निवड का आणि कशी केली याविषयी सांगितले. Reporter- Darshana Tamboli, Cameramen- Deepak Prajapati, Video Editor- Ganesh Thale #sonymarathi