मराठी मालिकांमध्ये नेहमीच्या सासू-सुना, कुटुंब असे विषय जाऊन जरा हटके आणि विनोदी विषयांवरील मालिकांना प्रेक्षकांची जास्त पसंती मिळताना दिसतीये. अशाच काही मालिका झी मराठीवर नुकत्याचं सुरु झाल्या आहेत. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale #ZeeMarathi #BhagoMohanPyare