Amitabh Bacchan | बिग बींनी दिल्या मराठीत शुभेच्छा! | Ashadhi Ekdashi | Ab ani Cd

Rajshri Marathi 2019-07-17

Views 1

अभिनयाचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी खास आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वांना खास मराठीत ट्विट करत शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या ट्विटला त्यांचे चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS