कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी २ च्या घरात अतिथी देवो भव या साप्ताहिक कार्यदरम्यान बिग बॉस मराठीचे माजी स्पर्धक पुष्कर जोग, सई लोकूर, स्मिता गोंदकर आणि शर्मिष्ठा राऊत यांनी पाहुणे म्हणून एंट्री केली. यावेळी या पाहुण्यांनी घरातील स्पर्धकांना वेगवेगळे टास्क दिले शिवाय त्यांच्या चुकांची जाणीव करून दिली.