Bigg Boss Marathi 2 | सदस्यांच्या वागणुकीमुळे पुष्कर संतापला! | Pushkar Jog ANGRY REACTION

Rajshri Marathi 2019-07-04

Views 0

बिग बॉस मराठी सीजन २ च्या घरात रंगलेल्या टिकेल तोच टिकेल या टास्कदरम्यान स्पर्धकांमध्ये हाणामारी झाली. या घटनेचा निषेध बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक पुष्कर जोगने एका व्हिडिओद्वारे केला. पाहुया त्याचा हा व्हिडीओ!

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS