झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेत अभिराम निर्वंशाच्या मूर्तीजवळ ती बाहुली ठेवायला जात असताना सरिता तिथे पोहोचते. ती एक बाहुली त्या मूर्तीपाशी ठेवल्यानंतर नाईकांचा वाडा निर्वंश होऊ शकतो. त्यामुळे सरिताच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. ती कसं वाचवेल आपल्या बाळाला?