झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत काशीचा जीव वाचवण्यासाठी एक मांत्रिक घरी येऊन उपाय करतो मात्र त्यामुळे कुळातल्याच कोणाचा तरी जीव जाईल असं सांगतो. उपाय करताना इथे वाड्यावर इंदू जिन्यावरून खाली पडते. तिच्या कपाळावर नागीण येते. तिच्या जीवाला धोका आहे का?