Tula Pahate Re | ईशासमोर आलं विक्रांतचं सत्य! | Episode Update | Zee Marathi

Rajshri Marathi 2019-04-10

Views 1

झी मराठीवरील 'तुला पाहते रे' या मालिकेत ईशा निवडणूक अधिकाऱ्याकडे विक्रांतच्या मतदार ओळखपत्राची गेली असताना तिला विक्रांतचं खरं नाव गजेंद्र पाटील आहे असं कळतं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS