अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता नागराज मंजुळे लवकरच सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सोनी मराठी वाहिनीवरील कोण होणार करोडपती ह्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नागराज करणार आहे . To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.