Tula Pahate Re | चांगुलपणाच्या बुरख्याआड लपलेला 'खरा' विक्रांत |7th Feb Episode Update | Zee Marathi

Rajshri Marathi 2019-02-13

Views 34

झी मराठीवरील तुला पाहते रे ह्या मालिकेत झेंडे विक्रांतच्या 'खोटारडेपणाबद्दल' त्याच्या कानाखाली मारतात तर विक्रांत ईशाशी लग्न करण्याचं खरं कारण झेंडेना सांगतो! काय आहे विक्रांतचा खरा चेहरा?

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS