स्टार प्रवाहवरील ‘छत्रीवाली’ मालिकेचं कथानक आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपलंय. नकार-होकाराचं नाट्य रंगल्यानंतर मधुरा-विक्रमचा साखरपुडा तर पार पडला. घरच्यांची मनं सांभाळत हे दोघं आपलं नातं कसं निभावणार? To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.