महाराष्ट्राला लोककलेची आणि लोककलावंताची मोठी परंपरा आहे. ह्याच लोककलेला आणि कलावंताना हक्काचं व्यासपिठ मिळावं म्हणून एक नवीन कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'एकदम कड्डक' असे ह्या नवीन रिऍलिटी शो च नाव असून हा रिऍलिटी शो कलर्स वाहिनी वर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.