अष्टपैलू पु. ल. देशपांडे ह्यांच्या आयुष्यावर आधारित 'भाई व्यक्ती कि वल्ली-उत्तरार्ध' हा चित्रपट ८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ह्या चित्रपटाच्या आधी आलेल्या 'भाई व्यक्ती कि वल्ली- पूर्वार्ध' ह्या चित्रपटाचं यश आणि उत्तरार्ध चित्रित करण्यावेळेसचा अनुभव महेश मांजरेकरांनी सांगितला. To Check out more updates about Marathi Cine Industry Subscribe our channel Rajshri Marathi.