Anandi Gopal | Teaser Review | ललित साकारतोय गोपाळराव जोशींची भूमिका | Lalit Prabhakar

Rajshri Marathi 2019-01-19

Views 26

आनंदी गोपाळ हा भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी ह्यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. समीर विद्वंस ह्याने ह्या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून अभिनेता ललित प्रभाकर ह्या चित्रपटात आनंदीबाईंचे पती गोपाळराव जोशी ह्यांची भूमिका साकारणार आहे. To Check out more updates about Marathi Cine Industry Subscribe our channel Rajshri Marathi.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS