‘दादा मी प्रेग्नंट आहे’ बॅनर्सचं कोडं उलगडलं | Hruta Durgule | Umesh Kamat | Priya Bapat

Rajshri Marathi 2018-12-11

Views 42

‘दादा, एक गुड न्युज आहे’, असं या आगामी नाटकाचं नाव असून अभिनेत्री प्रिया बापट याची निर्मिती करत आहे. नाटकामध्ये अभिनेता उमेश कामत आणि ऋता दुर्गुळे ही जोडी बहीण-भावाच्या रुपात दिसून येणार आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS