Tila Kahitari Sangaychay | पती-पत्नीच्या नात्यावर भाष्य करणार नाटक! | Aastad Kale, Tejashri Pradhan

Rajshri Marathi 2018-11-29

Views 2

झी मराठीची प्रस्तुती असलेल्या तिला काहीतरी सांगायचंय ह्या नाटकाचा टीझर काळ सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. काही दिवसनपूर्वीच हे नाटक रंगभूमीवर आले असून अल्पावधीतच प्रेक्षकांची वाहवा मिळवण्यात यशस्वी ठरले आहे. To Check out more updates about Marathi Cine Industry Subscribe our channel Rajshri Marathi.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS