बाप्पा माझा | मुंबईत लालबाग परिसरात मुसळधार पाऊस, लालबागच्या राजाच्या भक्तांची तारांबळ

Views 1

गणपतीची सुट्टी म्हटलं मुंबईकर आवर्जुन लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला...मात्र पावसानं यामध्ये विघ्न आणलंय...धो-धो आलेल्या पावसामुळे भक्तांमध्ये एकच तारांबळ उडालीये.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS