मुंबई : राज ठाकरे-उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं, दादरच्या पुलावर तरुणाचं आंदोलन

New Video hi 2018-05-28

Views 2

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं, अशी मागणी करणारी घोषणा आज दादरमधल्या एका पुलावरून ऐकू येत होती. या दोन्ही नेत्यांवर प्रेम करणारा श्याम गायकवाड हा कार्यकर्ता चक्क दादर टीटीच्या पुलावर चढून घोषणा देत होता.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांनी एकत्र यावं आणि निवडणूक लढवावी, अशी मागणी या तरुणाकडून करण्यात आली. सुमारे तासभर या तरुणाने पुलावर ठाण मांडली होती आणि पुलावरुन उडी मारण्याची धमकीही श्याम देत होता.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS