LIVE - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse - आईला आपले बाळ प्रियच असते (The mother loves her child)

Views 4

आईला आपले बाळ प्रियच असते (The mother loves her child) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 28 May 2015

सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘आईला आपले बाळ प्रिय असतेच’ याबाबत सांगितले.

मानवाने स्वत:ची बुद्धी बाजूला ठेवायची नसते तर ती वापरायची असते, पण कशी, तर हृदयाला धरून. जशी आई आपल्या बाळावर प्रेम करते त्याप्रमाणे. बुद्धी असतेच तिला, तिला कळत असते की आपलं बाळ इतरांपेकक्षा दिसायला, बुद्धीने कमी आहे. तिच्या बुद्धीला कळत असतेच पण म्हणून तिच्या अत:करणाला पटणारे नसते. तिच्यासाठी तिचे बाळच सगळ्यात जास्त आवडते असते.
स्वत:चे मूल कितीही वाईट, डॅंबिस, लबाड असलं तरी त्या मुलावर आईचे प्रेम असतेच, असायलाच पाहिजे. हे लक्षात ठेवा ही प्रत्येक आईची गोष्ट आपल्या मोठ्या आईच्या बाबतीतही खरी आहे. तिलासुद्धा आपली बाळे कशीही असली तरी प्रियच असतात, असे आपल्या बापूंनी सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.
--------------------------
For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/
Samirsinh Dattopadhye blog - https://www.sadguruaniruddhabapu.com/
Watch live events - https://www.aniruddha.tv

Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
http://www.aniruddhasadm.com
https://aniruddha-aadeshpathak.com
https://aniruddhafoundation.com/
-------------------------------

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS