Aniruddha Bapu Marathi Discourse 26 Feb 2015 - इतिहास आम्हाला शिकवतो (History Teaches Us Lessons)

Views 5

चण्डिकाकुलाच्या श्रद्धावानांचे कुणीही काहीही बिघडवू शकत नाही. अल्केमिनीच्या घरातून महादुर्गेश्वराचे लिंग बहुवाकाच्या हस्ते चोरण्याची योजना सफळ झाल्याचे शुक्राचार्यांना वाटत होते, पण खरे तर तो त्यांचा भ्रम होता, ही गोष्ट दैनिक ‘प्रत्यक्ष’मध्ये प्रकाशित होत असलेल्या वसुन्धरा पृथ्वीच्या इतिहासाशी संबंधित अग्रलेखमालिकेत वाचकांनी वाचलीच आहे. इतरही अनेक उदाहरणे या संदर्भात देता येतील. इतिहासातील या गोष्टी ही ‘पुराणातील वांगी’ नसून आम्हाला वर्तमानकाळात आणि भविष्यकाळातसुद्धा मार्गदर्शन करणार्‍या गोष्टी आहेत, याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या 26 फेब्रुवारी 2015 रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
(History Teaches Us Lessons - Aniruddha Bapu Marathi Discourse 26 Feb 2015)


www.aniruddhafriend-samirsinh.com

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS