Aniruddha Bapu Marathi Discourse - मोकळ्या वेळाचा सदुपयोग स्तोत्र-मन्त्र पठणासाठी करावा- भाग ३

Views 5

परमार्थामध्ये मानव ज्या काही चांगल्या गोष्टी शिकतो, त्या विसरून न जाता त्याने त्यांचा उपयोग करत रहायला हवा. काही अडचण आल्यावर मानव काही उपासना करतो, पण मानवाने काहीही अडचण वा इतर कारण नसताना आवडणार्‍या स्तोत्र-मन्त्राचा जप करण्यास काय हरकत आहे? विनाशर्त अकारण उपासना करण्याचे महत्त्व काय आहे, याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २६ फेब्रुवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

Samirsinh Dattopadhye blog - http://www.aniruddhafriend-samirsinh.com
Watch live events - http://www.aniruddha.tv

More information about Aniruddha Bapu - http://www.aniruddhabapu.in http://www.aniruddhafoundation.com http://www.aniruddhasadm.com
--------------------------------------------------------------------------------------------------

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS