‘मला देव हवा आहे’ हे म्हणण्यापेक्षा ‘देव माझाच आहे’ हे म्हणणे अधिक महत्त्वाचे आहे आणि त्याचबरोबर ‘माझ्या लहानतल्या लहान गोष्टीचीसुद्धा काळजी देवाला आहेच’, हेदेखील मानवाने लक्षात घ्यायला हवे. त्या भगवंताचे, त्या आदिमातेचे नामस्मरण आणि त्यांच्यावरील विश्वास हेच सर्वांत महत्त्वाचे आहे, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २० नोव्हेंबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
Samirsinh Dattopadhye blog - http://www.aniruddhafriend-samirsinh.com
Watch live events - http://www.aniruddha.tv
More information about Aniruddha Bapu - http://www.aniruddhabapu.in http://www.aniruddhafoundation.com http://www.aniruddhasadm.com
--------------------------------------------------------------------------------------------------